Ad will apear here
Next
‘‘पुलं’ची भाषा साधी-सोपी’

‘मी ‘पुलं’च्या पुस्तकांची लहानपणापासूनच पारायणं केली आहेत. ‘पुलं’ची भाषा अत्यंत साधी-सोपी आहे आणि विनोदही अगदी साधा-सोपा आहे, असं वाचताना वाटतं; पण जेव्हा ते सादर करायला जातो, तेव्हा त्याचा अभ्यास केल्याशिवाय करता येत नाही,’ अशी भावना ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये नारायणाची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप पाठक यांनी ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केली.

संदीप पाठक म्हणजे प्रशांत दामलेंसोबत ‘जादू तेरी नजर’ नाटकातून ‘बोगस’ या धमाल भूमिकेत धुमाकूळ घालून आपली छाप पडणारा, ‘वऱ्हाड निघालाय लंडनला’सारखं एकपात्री नाटकाचं आव्हान सहज पेलणारा आणि टीव्हीवरचे ‘घडलंय बिघडलंय’ आणि ‘फू बाई फू’सारखे शोज गाजवणारा हुशार अभिनेता. 

(प्रतिनिधी : प्रसन्न पेठे, स्नेहा कोंडलकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZUXBI
Similar Posts
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ) पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना
रवींद्रनाथ टागोरांच्या नोबेलला १०७ वर्षे बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल
‘आजच्या पिढीलाही ‘पुलं’ भावतात’ ‘स्वतःवर विनोद करणं, हे ‘पुलं’चं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या काळात ते अधिक जाणवतं. झऱ्याच्या पाण्यासारखा खळाळता विनोद ते करतात. माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव आहे. आजच्या पिढीलासुद्धा ‘पुलं’ तितकेच भावतात,’ अशी भावना ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये भूमिका साकारणारे अभिनेते समीर चौगुले यांनी ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language